eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 6 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 51 ते 60

51. जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 Lit असेल तर सर्वकश वायु स्थिरांक, R _____ असतो.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

52. चुकीची जोडी शोधा.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

53. प्रकाश- संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

54. एन्झायमचे अग्रलेखा _____ हे आहेत. खालीलपैकी कोणते पर्याय/पर्याये बरोबर आहे/त ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. झायमोजेनस
  • ii. रायबोझोमस
  • iii. आरएनए
  • iv. प्रथिने
पर्यायी उत्तरे

55. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत, जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात.
  • ii. विकरे प्रथिनापासून बनलेली असतात.
  • iii. विचारांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते.
  • iv. अमायलेज हे विकार स्टार्चवर कार्य करते.
पर्यायी उत्तरे

56. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. मध्यस्थांचे निर्मूलन
  • ii. कुळ पद्धती सुधारणा
  • iii. जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती
  • iv. भू-धोरणांचे एकत्रीकरण
पर्यायी उत्तरे

57. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

58. संतुलित वृद्धी दराचा उद्देश _________आहे

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

59. नागरीकरण म्हणजे ____

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण
  • ii. शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण
  • iii. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण
  • iv. लोकसंख्येचा घनतेच्या वाढ
पर्यायी उत्तरे

60. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान (AMRUT) विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे