eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 5 / 5

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

41. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण :

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
  • ii. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते.
  • iii. शिक्षणाने साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते.
  • iv. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.
पर्यायी उत्तरे

42. अन्नसुरक्षा मध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो :

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे.
  • ii. सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
  • iii. सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
  • iv. सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
पर्यायी उत्तरे

43. गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. प्रतिसाारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
  • ii. विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे.
  • iii. प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
  • iv. विस्तारक परिणाम आणि प्रतिसाद परिणाम निष्प्रभ करणे.
पर्यायी उत्तरे

44. पॉवर्टी गॅप इंडेक्स (Poverty Gap Index) हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्ह्यालिन यांनी सांगितले ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

45. भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणसाठी ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

46. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
  • ii. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
  • iii. दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
  • iv. आवश्यक गरजा भागवतांना येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय.
पर्यायी उत्तरे

47. हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही _____.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
  • ii. अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
  • iii. विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
  • iv. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते.
पर्यायी उत्तरे

48. सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ____ ला दिला गेला.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

49. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

50. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक ______ असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे