eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 | अर्थशास्त्र प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

11. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार _________ मध्ये संतुलनाची गरज आहे.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू
  • ii. भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू
  • iii. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र
  • iv. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र
पर्यायी उत्तरे

12. शुम्पीटर यांच्या मते, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/त ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय.
  • ii. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो.
पर्यायी उत्तरे

13. रंगराजन समिती, 2014 ने 2011-12 साठी दारिद्र्यरेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च ______ शहरी भागासाठी आणि _______ ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

14. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अमलात आणली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

15. जेंडर बजेट म्हणजे काय?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे