11. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते.
( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )
- i. मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
- ii. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
- iii. दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
- iv. आवश्यक गरजा भागवतांना येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय.