eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | भूगोल प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

11. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

12. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
  • ii. राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
  • iii. मासेमारी बंधनांचा विकास
  • iv. मांस बाजारपेठ
पर्यायी उत्तरे

13. खालिलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे.
  • ii. घनता प्रति चौ. कि. मी 365 आहे.
  • iii. साक्षरता 82.91% आहे.
  • iv. लिंग गुणोत्तर 925 आहे.
पर्यायी उत्तरे

14. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

15. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे