एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 📰 चालू घडामोडी प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.
- i. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.
- ii. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
- iii. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.
3. संयुक्त राष्ट्राच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’ संदर्भात खालील विधाने तपासून खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
- i. या मोहिमेच्या समन्वयक पदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली.
- ii. या मोहिमेच्या समन्वयक पदी लिंकन यांची नेमणूक करण्यात आली.
- iii. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
- iv. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते.
4. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली?
- i. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ.
- ii. मराठवाडा दुग्धविकास महामंडळ.
- iii. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ.
- iv. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ.
5. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा.
- i. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे.
- ii. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे.
- iii. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे.
- iv. हे हिंदू धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.
6. ‘तुर्की’ या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले ?
7. ‘यु. एन. कॉप 15’ संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/ विधाने ओळखा.
- i. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली.
- ii. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला.
- iii. ‘यु. एन. कॉप 15’ चे अध्यक्ष पद चीनने भूषवले.
- iv. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे.
8. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे आय.बी.ए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, 2023 चे उद्घाटन केले ?
9. खालील जोड्या लावा.
अर्जुन पुरस्कार विजेते 2022 | खेळ |
---|---|
A.
भक्ती कुलकर्णी
|
i.
बॅडमिंटन
|
B.
साक्षी कुमारी
|
ii.
कबड्डी
|
C.
लक्ष सेन
|
iii.
बुद्धिबळ
|