एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🌎 भूगोल प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 14
12. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याची प्रमाण वाढते, कारण
13. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे?
14. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा.
- i. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते
- ii. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत