एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पृष्ठ क्रमांक - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

मराठी

English

91. ‘तुर्की’ या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले ?

पर्यायी उत्तरे

92. ‘यु. एन. कॉप 15’ संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/ विधाने ओळखा.

  • i. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली.
  • ii. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला.
  • iii. ‘यु. एन. कॉप 15’ चे अध्यक्ष पद चीनने भूषवले.
  • iv. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे.
पर्यायी उत्तरे

93. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे आय.बी.ए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप, 2023 चे उद्घाटन केले ?

पर्यायी उत्तरे

94. खालील जोड्या लावा.

अर्जुन पुरस्कार विजेते 2022 खेळ
A.
भक्ती कुलकर्णी
i.
बॅडमिंटन
B.
साक्षी कुमारी
ii.
कबड्डी
C.
लक्ष सेन
iii.
बुद्धिबळ
पर्यायी उत्तरे

95. मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पी. एफ. आर. डी. ए) चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे?

पर्यायी उत्तरे

96. 25 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद, 2022 कोठे आयोजित केली होती ?

पर्यायी उत्तरे

97. युनेस्को ने 2023 चा अंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला ?

पर्यायी उत्तरे

98. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाही चा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे ?

पर्यायी उत्तरे

99. 2023 च्या ‘पद्मश्री’ पुरस्काराबाबत जोड्या लावा.

व्यक्ती क्षेत्र
A.
रमेश पतंगे
i.
विज्ञान आणि अभियांत्रिकी
B.
डॉ. महेंद्र पाल
ii.
साहित्य आणि शिक्षण
C.
उमाशंकर पांडे
iii.
कला
D.
परशुराम खुणे
iv.
समाज कार्य
पर्यायी उत्तरे

100. खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील ‘पाचव्या आसियान- इंडिया बिझनेस समिट’ चे यजमान होते?

पर्यायी उत्तरे