एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📊 अर्थशास्त्र प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते?
3. भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉ. आबीद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली ______ समिती स्थापन करण्यात आली.
4. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा ____ मध्ये करण्यात आला.
5. दृष्टिकोन नियोजन म्हणजे _____.
- i. 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन.
- ii. दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षांच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे.
- iii. पंधरा ते वीस वर्षांच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना.
- iv. व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष एक किंवा दोन वर्षात साध्य करणे.
6. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण :
- i. शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
- ii. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते.
- iii. शिक्षणाने साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते.
- iv. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.
7. अन्नसुरक्षा मध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो :
- i. सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे.
- ii. सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
- iii. सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
- iv. सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
8. गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी.
- i. प्रतिसाारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
- ii. विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे.
- iii. प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
- iv. विस्तारक परिणाम आणि प्रतिसाद परिणाम निष्प्रभ करणे.