एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🌱 पर्यावरण प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 5 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 5

Language :

मराठी

English

1. हवामानबदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो ?

पर्यायी उत्तरे

2. खालील विधानांचा विचार करून बरोबर विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.

  • i. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते.
  • ii. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते.
पर्यायी उत्तरे

3. भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी System of Air Quality, Weather Forecasting and Research (SAFAR) ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरामध्ये केली ?

पर्यायी उत्तरे

4. जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा व बरोबर पर्याय निवडा ?

  • i. तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी (Anaerobic) मिथेनचे उत्सर्जन होते.
  • ii. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते.
पर्यायी उत्तरे

5. PAN (पेरोक्सीअसेटाईल नायट्रेट) खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो.

पर्यायी उत्तरे