i.घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते.
ii.नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे.
iii.फ्रान्सिस्को मेंडझ यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना 'ॲमेझॉन गांधी' म्हणून संबोधतात.
2.ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत?
i.ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात.
ii.1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले.
iii.16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.
iv.1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली.
3.खालीलपैकी कोणता परिस्थितीकी मनोऱ्याचा प्रकार नाही?
4.काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना _____ म्हणतात.
5."पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय" पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली?