एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

मराठी

English

1. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्ये नाही?

  • i. सखोल लागवड
  • ii. शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय
  • iii. शेतीचा विस्तीर्ण आकार
  • iv. दर हेक्टरी कमाल उत्पादन
पर्यायी उत्तरे

2. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही?

पर्यायी उत्तरे

3. योग्य जोड्या लावा :

देश संबंधित ठिकाणे
A.
भारत
i.
जिम कॉर्बेट
B.
इक्वेडोर
ii.
ग्रँड कॅनिअन
C.
यु एस.ए
iii.
गालापागोस
D.
ऑस्ट्रेलिया
iv.
ग्रेट बॅरियर रीफ
पर्यायी उत्तरे

4. हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

पर्यायी उत्तरे

5. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही?

पर्यायी उत्तरे

6. भारतातील जनगणना वर्ष व मृत्यू दर यांच्या योग्य जोड्या लावा:

जनगणना वर्ष मृत्यू दर (दर हजारीत)
A.
1981
i.
15
B.
1991
ii.
11
C.
2001
iii.
08
D.
2011
iv.
07
पर्यायी उत्तरे

7. विखुरलेल्या वसाहतीची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत :

  • i. डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहती आढळते.
  • ii. या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
  • iii. नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात.
  • iv. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात.
पर्यायी उत्तरे

8. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही?

पर्यायी उत्तरे

9. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात?

  • i. वृक्षाकार
  • ii. समांतर
  • iii. अनिश्चित
  • iv. जाळीदार
पर्यायी उत्तरे

10. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा :

  • i. सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
  • ii. सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या गणतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.
पर्यायी उत्तरे