एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ⚔️ इतिहास प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 इ.स 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, ‘सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे’, असे विधान कोणी केले?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

12 खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

13 हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले?

  • i. प्रियदर्शिका
  • ii. हर्षचरीत
  • iii. रत्नावली
  • iv. नागानंद

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

14 नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

15 स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा :

विस्तार केंद्रे संबंधित व्यक्ती
A.
मुंबई
i.
चिदंबरम पिलाई
B.
दिल्ली
ii.
लाला लजपतराय
C.
पंजाब
iii.
लोकमान्य टिळक
D.
मद्रास
iv.
सय्यद रझा हैदर

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे