51.स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण :
i.शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
ii.शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते.
iii.शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते.
iv.स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.
52.अन्नसुरक्षा मध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो :
i.सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे.
ii.सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
iii.सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
iv.सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
53.गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी.
i.प्रतिसाारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
ii.विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे.
iii.प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे.
iv.विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करणे.
54.पॉवर्टी गॅप इंडेक्स (Poverty Gap Index) हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्ह्यालिन यांनी सांगितले ?
55.भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली ?
ADVERTISEMENT
56.सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते.
i.मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
ii.मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
iii.दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
iv.आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय.
57.हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही _____.
i.विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
ii.अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
iii.विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते.
iv.विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते.
58.सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ____ ला दिला गेला.
59.अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे?
60.ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक ______ असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो.