1. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ?
- i. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला.
- ii. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधले जात असे.
- iii. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
- iv. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.