1 योग्य विधान/विधाने ओळखा :
- i. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो.
- ii. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो.
- iii. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )