1. अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
- i. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभउपलब्ध करून देतो.
- ii. लाभार्थ्यांना दरमाह प्र.कि.रु. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.रु. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.कि.रु. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.