1. यादी I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा.
| यादी - I प्रदूषके यादी - II प्रदूषकांचे परिणाम |
यादी - II प्रदूषकांचे |
|---|---|
|
A.
पाण्यातील फॉस्फेट खते
|
i.
पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते
|
|
B.
हवेतील मिथेन
|
ii.
आम्ल पर्जन्य
|
|
C.
पाण्यातील कृत्रिम अपमार्जके
|
iii.
जागतिक तापमान वाढ
|
|
D.
हवेतील नायट्रोजन ऑक्साईड
|
iv.
अन्नतिरेक / सुपोषण
|