एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🌎 भूगोल प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. योग्य जोड्या लावा.
| जीवावरण राखीव क्षेत्र | स्थापना वर्ष |
|---|---|
|
A.
निलगिरी
|
i.
2011
|
|
B.
सुंदरबन
|
ii.
2008
|
|
C.
कच्छ
|
iii.
1989
|
|
D.
पन्ना
|
iv.
1986
|
3. योग्य जोड्या जुळवा.
| नदी संगमस्थळ | नद्या |
|---|---|
|
A.
प्रकाशे
|
i.
तापी-पांझरा
|
|
B.
मुडावद
|
ii.
तापी-गोमती
|
|
C.
माहूली
|
iii.
भीमा-इंद्रायणी
|
|
D.
तुळापूर
|
iv.
कृष्णा-वेण्णा
|
4. 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ?
5. 2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी ____ इतका होता.
6. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
7. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात ____ मोसमी वारे वाहतात.
8. खालील विधानांचा विचार करा.
- i. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते.
- ii. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौरप्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते.
9. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे ?
10. खालीलपैकी कोणते विधान / विधाने अचूक नाहीत ?
- i. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात.
- ii. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
- iii. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 कि.मी. आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
- iv. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात.