एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ?

  • i. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला.
  • ii. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधले जात असे.
  • iii. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
  • iv. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.
पर्यायी उत्तरे

2. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ?

  • i. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय
  • ii. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन
  • iii. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग
  • iv. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग
पर्यायी उत्तरे

3. 'विधवा वपन अनाचार' हे पुस्तक ____ यांनी लिहीले.

पर्यायी उत्तरे

4. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने ____ नाकारण्यासाठी ठराव पारीत केला.

पर्यायी उत्तरे

5. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट, 1909 च्या द्वारे ____ केल्या.

पर्यायी उत्तरे

ADVERTISEMENT

6. "सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो." हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक ____ येथील होते.

पर्यायी उत्तरे

7. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा.

राजे राजघराणी
A.
अपराजीत
i.
पल्लव
B.
आदित्य - I
ii.
चोळ
C.
विजयालय
iii.
चोळ राज घराण्याचा संस्थापक
D.
भोज - I
iv.
गुर्जर
पर्यायी उत्तरे

8. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ?

  • i. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला.
  • ii. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधले जात असे.
  • iii. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
  • iv. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.
पर्यायी उत्तरे

9. ____ या समाजाचे सदस्य होण्यासाठी; "व्यक्तीला, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते".

पर्यायी उत्तरे

10. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा.

स्तंभ 'अ' (शिक्षा) स्तंभ 'ब' (शिक्षेचे स्वरूप)
A.
हद्द
i.
जशास तसे
B.
ताझीर
ii.
मानहानी, धिंड काढणे
C.
किस्सास
iii.
ताकीद, समज वा हद्दपार
D.
तशहीर
iv.
मृत्युदंड, हातपाय तोडणे
पर्यायी उत्तरे