1. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
- i. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
- ii. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
- iii. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
- iv. सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.