एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 15
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो ?
3. योग्य उत्तर निवडा :
- i. मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात.
- ii. Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते.
- iii. Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते.
- iv. ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.
4. कार्बन डायसल्फाईड चा उपयोग ____ .
5. कांस्य या मिश्रधातूमध्ये ____ या दोन धातूंचा समावेश असतो.
6. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेन्ट असलेला रेणू आहे ?
7. खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा :
प्राणी | ऑर्डर |
---|---|
A.
भारतीय गांडूळ
|
i.
हेमिप्टेरा
|
B.
भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच)
|
ii.
ओपिस्टोपोरा
|
C.
मधमाशी
|
iii.
गनाथोब्डेलिडा
|
D.
पलंगातील कीटक (ढेकूण)
|
iv.
हायमेनोप्टेरा
|