1. खालील विधाने विचारात घ्या.
- i. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे.
- ii. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते.
- iii. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे.
- iv. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. कि.मी. आहे.