1. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या?
- i. सोशल सर्व्हस लीग - ना.म. जोशी
- ii. सव्र्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले
- iii. आर्य समाज - दयानंद सरस्वती
- iv. डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे