एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 20 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर वृत्तचिती तयार होतील.

पर्यायी उत्तरे

2. एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?

पर्यायी उत्तरे

3. आकृतीमध्ये दिलेल्या सरळरेखी/आयताकृती आकाराची परिमिती किती ?

Image for question: आकृतीमध्ये दिलेल्या सरळरेखी/आयताकृती आकाराची परिमिती किती ?
पर्यायी उत्तरे

4. वाऱ्यामुळे एक 21 मिटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून मिटर अंतरावरून अश्याप्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबल झाडापासून 7√3 मिटर अंतरावर टेकल्यामुळे जमीनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा.

पर्यायी उत्तरे

5. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक ₹36,000 रूपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न इतके आहे.

पर्यायी उत्तरे

6. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?

पर्यायी उत्तरे

7. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या माकाँची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्काची सरासरी 10 असुन मुलींनी मिळविलेल्या मार्काची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती?

पर्यायी उत्तरे

8. अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहूलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहूल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहूल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?

पर्यायी उत्तरे

9. एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी ₹3,600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला ?

पर्यायी उत्तरे

10. दि. 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता ?

पर्यायी उत्तरे