1. शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो ? पर्यायी उत्तरे 1 क्लोरोफायटा 2 कॅरोफायटा 3 सियानोफायटा 4 ऱ्होडोफायटा
2. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण पर्यायी उत्तरे 1 पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते 2 मूळे ऑक्सीजनपासून वंचित होतात 3 पाण्यामुळे मूळावरील परजीवींची वाढ होते 4 वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात
3. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे ? पर्यायी उत्तरे 1 क्लोरोफायसी 2 मीक्झोफायसी 3 ऱ्होडोफायसी 4 फीयोफायसी
4. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे ? पर्यायी उत्तरे 1 लेप्टोटिन, पॅचीटिन, झायगोटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस 2 लेप्टोटिन, डायकायनेसिस, पॅचीटिन, डिप्लोटिन, झायगोटिन 3 लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचीटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस 4 डायकायनेसिस, डिप्लोटिन, पॅचीटिन, झायगोटिन, लेप्टोटिन
5. अँटीमोनी संयुगे ___ च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. पर्यायी उत्तरे 1 एलिफंटायसीस 2 फॅसिओलोप्सियासिस 3 शिस्टोमियासिस 4 वरीलपैकी काहीही नाही
6. साधारणपणे पोरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात ? पर्यायी उत्तरे 1 कोयानोसाईट्स 2 आर्किओसाईट्स 3 मायोसाईट्स 4 पिनाकोसाईट्स
7. तापमानातील प्रत्येक 1°C वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग ___ से.मी./सेकंद ने वाढतो. पर्यायी उत्तरे 1 6.1 2 0.61 3 61 4 16
8. विशिष्ट उष्णतेचे, सी.जी.एस्. प्रणालीतील एकक ___ हे आहे. पर्यायी उत्तरे 1 कॅलरीज् / ग्रॅम 2 कॅलरीज् / ग्रॅम डिग्री सेल्सिअस 3 कॅलरीज् डिग्री सेल्सिअस / ग्रॅम 4 वरीलपैकी कोणतेच नाही
# CANCELLED 9. विद्युतधारेने विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते ? पर्यायी उत्तरे 1 विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग 2 विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन 3 विद्युतरोधकांतील विद्युत धारेचे वर्गमूळ 4 त्यातील विभवांतराचा वर्ग
10. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ? पर्यायी उत्तरे 1 स्टॅफिलोकोकस ऑरियस 2 बोर्डेटेला पर्टयुसिस 3 स्ट्रेप्टोकोकस पायोजीनस् 4 सॉल्मोनेला प्रजाती