एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. भारतात धवल क्रान्तीला सुरुवात ____ सालापासून करण्यात आली.

पर्यायी उत्तरे

2. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.

पर्यायी उत्तरे

3. योग्य जोड्या जुळवा :

राज्य लोकसंख्या घनता दर चौ. कि.मी. (2011)
A.
हरियाणा
i.
123
B.
हिमाचल प्रदेश
ii.
414
C.
झारखंड
iii.
573
D.
बिहार
iv.
1106
पर्यायी उत्तरे

4. योग्य जोड्या जुळवा :

शिखर, ठिकाण उंची (मीटर)
A.
मांगी-तुंगी
i.
1567
B.
त्र्यंबकेश्वर
ii.
1416
C.
सप्तशृंगी
iii.
1304
D.
साल्हेर
iv.
1100
पर्यायी उत्तरे

5. रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली ?

पर्यायी उत्तरे

6. योग्य जोड्या जुळवा :

राज्य पर्यटन स्थळ
A.
जम्मु व काश्मिर
i.
तरण तारण, बाबा बकाला
B.
हिमाचल प्रदेश
ii.
अंबाला, भडकल सरोवर
C.
पंजाब
iii.
अवंतीपूर, अलचीगोम्पा
D.
हरियाणा
iv.
त्रिलोकनाथ, नैनादेवी
पर्यायी उत्तरे

7. चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत ?

पर्यायी उत्तरे

8. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहरं म्हणून घोषित करण्यात आले ?

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

9. योग्य जोड्या जुळवा :

औष्णिक विज केंद्र जिल्हा
A.
कोराडी
i.
ठाणे
B.
पारस
ii.
नागपूर
C.
उरण
iii.
जळगांव
D.
फेकरी
iv.
अकोला
पर्यायी उत्तरे

10. रायलसीमा पठाराचे स्थान ____ येथे आहे.

पर्यायी उत्तरे