1. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते ?
- i. केशवराव बागडे, केशवराव बोले
- ii. रघु भिकाजी, गेणू बाबाजी
- iii. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर
- iv. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार