4.तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
5.एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती ?
6.एका 16,000 रुपये किंमतीच्यां यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती ?
7.आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग दोन महिन्यात 10% व 25% ने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्यांनी वाढ झाली ?
9.एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे ?
10.एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी व 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतके असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?