एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पृष्ठ क्रमांक - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

English

91. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात ?

पर्यायी उत्तरे

92. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. 15, 21, 24, 30, 32, 39, 51

पर्यायी उत्तरे

93. खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा.

  • i. विधान अ : सर्व शिक्षक कलाकार आहेत.
  • ii. विधान ब : काही कलाकार आनंदी राहतात.
  • iii. अनुमान क : सर्व शिक्षक आनंदी राहतात.
  • iv. अनुमान ड : जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात.
पर्यायी उत्तरे

94. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे. एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल ?

पर्यायी उत्तरे

95. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. 'G' च्या उजवीकडे कोण बसले आहे ?

  • i. A, B, C, D, E, F आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्यां सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे.
  • ii. C हा D च्या तात्काळ उजवीकडे आहे.
  • iii. B हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी E आहे.
  • iv. G हा E आणि F च्या मध्यात आहे.
  • v. D हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे.
पर्यायी उत्तरे

96. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीयं योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञांनं दिन कोणल्या वारी असेल ?

पर्यायी उत्तरे

97. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22, ..., ही मालिंका 'अशीच सुरू' ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही ?

पर्यायी उत्तरे

98. जर, "UNIDENTIFIED" या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लांगली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील ?

पर्यायी उत्तरे

99. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते ?

पर्यायी उत्तरे

100. खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृतीं अचूकपर्णे दर्शवितो ?

Image for question: खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृतीं अचूकपर्णे दर्शवितो ?
पर्यायी उत्तरे