1. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे ?
- i. हे भारतातील सर्व कार्मगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो.
- ii. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते.
- iii. हे वस्तु आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही.
- iv. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते.