एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा :

घाट रस्ते
A.
फोंडा
i.
मुंबई - नाशिक
B.
माळशेज
ii.
कोल्हापूर - कुडाळ
C.
हनुमंते
iii.
ठाणे - अहमदनगर
D.
Thal
iv.
कोल्हापूर - पणजी
पर्यायी उत्तरे

2. शंभू महादेवाचे डोंगर रांग ____ नद्यांच्या दरम्यान आहेत.

पर्यायी उत्तरे

3. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा :

  • i. अग्निजन्य खडकात - लोहे, सोने, तांबे आढळते.
  • ii. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात.
  • iii. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत.
पर्यायी उत्तरे

4. खालीलपैकी कोणते विधान/ ने बरोबर आहे/ त ?

  • i. महाराष्ट्रात भिमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे.
  • ii. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते.
  • iii. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.
  • iv. सिदफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.
पर्यायी उत्तरे

5. महाराष्ट्रातील १९६० आणि २०२० मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे __ व __ आहेत.

पर्यायी उत्तरे

6. योग्य जोड्या जुळवा :

मृदा प्रदेश
A.
काळी कापसाची मृदा
i.
कोंकण प्रदेश
B.
जांभी मृदा
ii.
पूर्व विदर्भ
C.
तांबडी मृदा
iii.
महाराष्ट्र पठारी प्रदेश
D.
भरड
iv.
सह्याद्रीचा पूर्व भाग
पर्यायी उत्तरे

7. कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात ?

पर्यायी उत्तरे

8. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना ___ .

पर्यायी उत्तरे

9. स्वामिनाथन (१९७०) यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे ___ .

  • i. १०० सेमी पेक्षा जास्त पण १२० सेमी पेक्षा कमी
  • ii. ३० सेमी पेक्षा कमी
  • iii. २०० सेमी पेक्षा जास्त
  • iv. १०० सेमी पेक्षा कमी पण ४० सेमी पेक्षा जास्त
पर्यायी उत्तरे

10. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते ?

  • i. महानगरपालिका/ नगरपालिका असणे.
  • ii. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
  • iii. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे.
  • iv. लोकसंख्येची घनता दर चौ. कि. मी. ला ४०० पेक्षा जास्त.
पर्यायी उत्तरे