एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.

  • i. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरु झाली.
  • ii. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरु झाली.
  • iii. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरु केली.
पर्यायी उत्तरे

2. कोल्हापूर येथील २७व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ चे बंड केले होते ?

  • i. रामजी शिरसाठ
  • ii. नानासाहेब पेशवे
  • iii. रंगो बापूजी
  • iv. भिमा नाईक
पर्यायी उत्तरे

3. सतीप्रथेबद्दल 'शास्त्राच्या संमतीने केलेला खून', असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ?

पर्यायी उत्तरे

4. पुढील जोड्या लावा :

A.
प्रार्थना समाज
i.
१८७०
B.
सत्यशोधक समाज
ii.
१८७५
C.
सार्वजनिक सभा
iii.
१८६७
D.
आर्य समाज
iv.
१८७३
पर्यायी उत्तरे

5. १९०९ मध्ये 'कामगार हितवर्धक सभा' या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते ?

  • i. भिवाजी नरे
  • ii. सीताराम बोले
  • iii. हरिहर सोनुले
  • iv. बॅ. हरिश्चंद्र तालचेकर
पर्यायी उत्तरे

6. होमरूल म्हणजे

  • i. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे
  • ii. स्वराज्य प्राप्त करून घेणे
  • iii. इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे
  • iv. स्वशासनात प्रतिकार करणे
पर्यायी उत्तरे

7. २६ जुलै १८७६ रोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते ?

पर्यायी उत्तरे

8. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते ?

पर्यायी उत्तरे

9. 'झाशीच्या राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती', हे विधान खालीलपैकी कोणी केले ?

पर्यायी उत्तरे

10. २७ जुलै १८८९ रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या 'ब्रिटीश इंडिया कमिटी' च्या स्थापने मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या ?

  • i. फिलिप स्प्रॅट, ब्रॅन ब्रॅडले
  • ii. सर ॲलन ह्यूम, डिग्बी
  • iii. दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी
  • iv. वेडबर्न, डब्ल्यू. एस. केन
पर्यायी उत्तरे