एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 20
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. सोडवा ((3.49) ^ 2 - (0.51) ^ 2)/(3.49 - 0.51) =
3. समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
4. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?
5. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा.
