1. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )
- i. न्यायमूर्ती म.गो. रानडे
- ii. डॉ. आर. जी. भांडारकर
- iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग
- iv. बापू हरी शिंदे