eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 | इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

1 2 3 4 5 6 7 8 9 10

1. ‘टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स’ ची स्थापना कोणी केली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

2. खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25000 रुपये रक्कम दिली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

3. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

4. 1857 च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

5. विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. पद्मभूषण
  • ii. पद्मश्री
  • iii. शिल्पगुरु
  • iv. नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स
पर्यायी उत्तरे

6. सीमुक हा ____ घराण्याचा संस्थापक होता.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

7. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख सहकारी कोण?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

8. चुकीच्या जोड्या ओळखा:

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. अब्दुल समद - प्रसिद्ध चित्रकार
  • ii. तख्त-ए-ताउस - मयूर सिंहासन
  • iii. राजपुत्र आझम शहा - महामनी शासक
  • iv. बीबी का मकबरा - दिलरस बानो यांचे स्मारक
पर्यायी उत्तरे

9. कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण.
  • ii. शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन.
  • iii. राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च.
पर्यायी उत्तरे

10. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे