eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

11. इसवी सन १९३४ मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

12. दांडीयात्रेचा उल्लेख 'रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा' असे कोणी केला?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

13. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली
  • ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले
  • iii. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले
  • iv. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला
पर्यायी उत्तरे

14. खान्देशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लाना प्रेरणा मिळाली
  • ii. १८५७ च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठवात सामील झाले
  • iii. काझिसिंग व त्यांच्या सहकार्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले
पर्यायी उत्तरे

15. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी-बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. न्यू इंडिया
  • ii. कॉमन वील
  • iii. बॉम्बे गॅझेट
  • iv. टेलिग्राफ
पर्यायी उत्तरे

16. खालील विधाने पहा:

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते
  • ii. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे
  • iii. फ्रान्सिस्को मेंडझ यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना “ॲमेझॉन गांधी” म्हणून संबोधतात
पर्यायी उत्तरे

17. मातीतील नायट्रोजन खत जिवाणूद्वारे तोडल्यास ______ मुक्त होते.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

18. ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात.
  • ii. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • iii. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • iv. 1989 मध्ये ओझोन खेळास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली.
पर्यायी उत्तरे

19. खालीलपैकी कोणता परिस्थितीकी मनोऱ्याचा प्रकार नाही?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

20. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना _____ म्हणतात.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे