eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

21. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

Image for question: खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा?
पर्यायी उत्तरे

22. "पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय" पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

23. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता.
  • ii. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे.
  • iii. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे.
  • iv. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादाना खालील क्षेत्र अत्यल्प आहे.
पर्यायी उत्तरे

24. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

25. खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी i हे प्रतिपादन असून ii हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा.

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

  • i. कापूस हा वजन घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकावू आहे.
  • ii. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.
पर्यायी उत्तरे

26. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

27. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयदिन येतो?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

28. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

29. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगर्ता आढळतात कारण

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

30. “मान्सूनची माघार” हा भारतीय हवामानाचा अविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे