31. खाली महाराष्ट्रातील उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालील प्रमाणे आहेत, त्यातील कोणते/ कोणती विधान/ने बरोबर आहेत ते ओळखा?
( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )
- i. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे.
- ii. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीची खोरे.
- iii. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे.
- iv. शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे.