eduqet history icon

एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 5

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

11. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, ‘ सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे’, असे विधान कोणी केले?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

12. खालीलपैकी कोणत्या शासनाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

13. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. प्रियदर्शिका
  • ii. हर्षचरीत
  • iii. रत्नावली
  • iv. नागानंद
पर्यायी उत्तरे

14. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

15. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा :

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

विस्तार केंद्रे संबंधित व्यक्ती
A.
मुंबई
i.
चिदंबरम पिलाई
B.
दिल्ली
ii.
लाला लजपतराय
C.
पंजाब
iii.
लोकमान्य टिळक
D.
मद्रास
iv.
सय्यद रझा हैद
पर्यायी उत्तरे

16. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्ये नाही?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

  • i. सखोल लागवड
  • ii. शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय
  • iii. शेतीचा विस्तीर्ण आकार
  • iv. दर हेक्टरी कमाल उत्पादन
पर्यायी उत्तरे

17. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

18. योग्य जोड्या लावा :

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

देश संबंधित ठिकाणे
A.
भारत
i.
जिम कॉर्बेट
B.
इक्वेडोर
ii.
ग्रँड कॅनिअन
C.
यु एस.ए
iii.
गालापागोस
D.
ऑस्ट्रेलिया
iv.
ग्रेट बॅरियर रीफ
पर्यायी उत्तरे

19. हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

20. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही?

( संदर्भ : एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे