एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📰 चालू घडामोडी प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

मराठी

English

1. कर्पुरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही?

पर्यायी उत्तरे

2. जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?

पर्यायी उत्तरे

3. पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.

  • i. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
  • ii. राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
  • iii. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले.
  • iv. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे.
पर्यायी उत्तरे

4. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा :

  • i. या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या.
  • ii. उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली.
  • iii. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले.
  • iv. या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली.
पर्यायी उत्तरे

5. योग्य कथने ओळखा :

  • i. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2023 प्रदान करण्यात आला.
  • ii. नर्गिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत.
  • iii. नर्गिस मोहम्मदी या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्डर्स ऑफ ह्यूमन राइट सेंटरला, 2004 मध्ये सहभागी झाल्या.
पर्यायी उत्तरे

6. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य- एल 1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते ?

पर्यायी उत्तरे

7. योग्य कथने ओळखा ( पद्म पुरस्कार 2024 ) :

  • i. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत.
  • ii. त्यामध्ये 6 पाद्म विभूषण पुरस्कार जाहीर केले गेले.
  • iii. 17 पद्म भूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पर्यायी उत्तरे

8. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या ‘आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023’ चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले?

पर्यायी उत्तरे

9. प्रदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या लावा :

ऑपरेशन देश
A.
ऑपरेशन अजय
i.
युक्रेन
B.
ऑपरेशन गंगा
ii.
इस्त्राईल
C.
ऑपरेशन देवीशक्ती
iii.
सुदान
D.
ऑपरेशन कावेरी
iv.
अफगाणिस्तान
पर्यायी उत्तरे

10. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ ची प्राथमिक उद्दिष्ट/ ष्टे कोणती ?

  • i. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे.
  • ii. राज्यातील माता आणि बालकांच्या प्रश्नांमध्ये सुधारणा करणे.
  • iii. किशोरवयीन मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • iv. ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे.
पर्यायी उत्तरे