एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📰 चालू घडामोडी प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

मराठी

English

11. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :

समिती नेमणुकीचे कारण
A.
डॉ. नितीन करमाळकर समिती
i.
महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या अंमलबजावणीसाठी
B.
नितीन करीर समिती
ii.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
C.
सुनील पवार समिती
iii.
कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
D.
डॉ. के. कस्तुरीरंगन समिती
iv.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
पर्यायी उत्तरे

12. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा :

  • i. ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
  • ii. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
  • iii. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
  • iv. 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलर पॅनल उभारले जातात.
पर्यायी उत्तरे

13. महिला आरक्षण विधेयक - 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

  • i. नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक - 2023 ( 128 वे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
  • ii. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
  • iii. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30 टक्के जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
  • iv. नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
पर्यायी उत्तरे

14. एम. एस. स्वामीनाथन यांच्या विषयी योग्य विधाने ओळखा :

  • i. ते तमिळनाडू येथील रहिवासी होते.
  • ii. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
  • iii. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
  • iv. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते.
  • v. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
पर्यायी उत्तरे

15. फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो?

  • i. अमेरिका
  • ii. ब्रिटन
  • iii. न्युझीलँड
  • iv. ऑस्ट्रेलिया
  • v. फ्रान्स vi. जर्मनी
पर्यायी उत्तरे