एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न
एकूण प्रश्नसंख्या : 20
पृष्ठ क्रमांक - 1 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10
2. खालीलपैकी कोठे बर्नोली समीकरणाचा उपयोग नाही?
3. खोलीतील तापमानावर (300 के) वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिय प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते?
4. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
- i. अनुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉन ने बनलेले असते.
- ii. प्रोटॉनवर धनभार असतो.
- iii. इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो.
- iv. न्यूट्रॉन वर धनभार असतो.
5. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
- i. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते.
- ii. आवाजाच्या वारंवारतेचे हड्स हे एकक आहे.
- iii. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे.
6. खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात?
7. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो?
8. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते?
9. “डीएनए” संरचनेच्या अनुषंगाने खालील चार विधानांपैकी दोन विधाने संयुक्तिक आहेत, संयुक्तिक विधानांची निवड करा.
- i. “डीएनए” ची संरचना दोन लांब “न्यूक्लिओटाइड” च्या साखळ्यांनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
- ii. “डीएनए” ची संरचना दोन लांब “न्यूक्लिओसाईड” च्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
- iii. या दोन साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की एडेनीन नेहमी थायमिन सोबत व सायटोसिन ग्वानीन सोबत जोडलेलीआहेत.
- iv. या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये एडेनीन सोबत युरैसील व सायटोसीन सोबत ग्वानीन जोडले आहेत.
10. श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?
- i. सर्व सजीव एक किंवा अनेक पेशी बनलेले आहेत.
- ii. नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात.
- iii. पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत.
- iv. एखाद्या जिवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनाचा परस्पर संवाद असतो.