एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

मराठी

English

11. खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत?

पर्यायी उत्तरे

12. 'हेरॉईन' नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क/ लॅटेक्स वापरला जातो?

पर्यायी उत्तरे

13. हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा :

यादी क्र. - १ यादी क्र. - २
A.
खांदा सांधा
i.
टीबीओ - फिबूला
B.
ह्यूमरस
ii.
गुडघा
C.
कोपर
iii.
फिमर
D.
रेडिओ- अलना
iv.
हिप सांधा
पर्यायी उत्तरे

14. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • i. मानवी शरीरामध्ये एकूण २०८ हाडे असतात.
  • ii. मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत.
पर्यायी उत्तरे

15. पुढील विधान विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा ____.

  • i. अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो.
  • ii. अभिक्रियाकारकांची संहती वाढविली की, कमी होतो.
  • iii. तापमान वाढविले की, वाढतो.
  • iv. तापमान वाढविले की, कमी होतो.
पर्यायी उत्तरे

16. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात?

  • i. पोटॅश
  • ii. चुन्याची निवळी
  • iii. मिल्क ऑफ मॅग्नेशिआ
  • iv. अमोनिअम हायड्रॉक्साइड
पर्यायी उत्तरे

17. खालीलपैकी कोणती/ त्या धातुंची/ च्या जोडी/ जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे काढण्यासाठी सायनाईड जटिल आयनचे द्रावण वापरतात ?

पर्यायी उत्तरे

18. 2KClO₃ (s) Δ → 2KCl (s) + 3O₂ ↑ , ही रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा?

  • i. उष्मादायी अभिक्रिया
  • ii. विस्थापन अभिक्रिया
  • iii. अपघटन अभिक्रिया
  • iv. प्रकाश रासायनिक अभिक्रिया
पर्यायी उत्तरे

19. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात?

  • i. प्रोटीयम
  • ii. ड्युटेरिअम
  • iii. ट्रीटीअम
  • iv. वरीलपैकी काहीही नाही
पर्यायी उत्तरे

20. ____ हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरता.

पर्यायी उत्तरे