एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 📰 चालू घडामोडी प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15
12. युनेस्को ने 2023 चा अंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला ?
13. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाही चा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे ?
14. 2023 च्या ‘पद्मश्री’ पुरस्काराबाबत जोड्या लावा.
व्यक्ती | क्षेत्र |
---|---|
A.
रमेश पतंगे
|
i.
विज्ञान आणि अभियांत्रिकी
|
B.
डॉ. महेंद्र पाल
|
ii.
साहित्य आणि शिक्षण
|
C.
उमाशंकर पांडे
|
iii.
कला
|
D.
परशुराम खुणे
|
iv.
समाज कार्य
|