एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ⚔️ इतिहास प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15
12. दांडीयात्रेचा उल्लेख 'रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा' असे कोणी केला?
13. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ?
- i. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली.
- ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले.
- iii. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले.
- iv. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला.
14. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण
- i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लाना प्रेरणा मिळाली.
- ii. १८५७ च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठवात सामील झाले.
- iii. काझिसिंग व त्यांच्या सहकार्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
15. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी-बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ?
- i. न्यू इंडिया
- ii. कॉमन वील
- iii. बॉम्बे गॅझेट
- iv. टेलिग्राफ