एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पृष्ठ क्रमांक - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

English

41. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

पर्यायी उत्तरे

42. खालील जोड्या जुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग :

जीवनसत्वे अभावाचे रोग
A.
अ जीवनसत्व
i.
मुडदूस
B.
ड जीवनसत्व
ii.
स्कर्व्ही
C.
क जीवनसत्व
iii.
रक्तक्षय
D.
बी-१२ जीवनसत्व
iv.
रातआंधळेपणा
पर्यायी उत्तरे

43. अँग्विना ट्रीटीसी हा _____ वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे.

पर्यायी उत्तरे

44. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास?

पर्यायी उत्तरे

45. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्टये धारण करतात, दिलेल्या विशिष्टयांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • i. ते प्राणिसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे.
  • ii. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात.
  • iii. ते फक्त जमिनीवरच राहतात.
  • iv. त्यांना मांसल पाय असतात.
पर्यायी उत्तरे

46. 0.10M जलिय HCL द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा?

पर्यायी उत्तरे

47. 1.5M H2SO4 च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल?

पर्यायी उत्तरे

48. NH3 आणि BF3 च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?

पर्यायी उत्तरे

49. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो? (H=1, C=12)

पर्यायी उत्तरे

50. 180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल ( CH3COOH ) आणि 180 ग्रॅम पाणी (H2O) एकमेकांत मिसळले. तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन _____ इतका असेल. [H=1, C=12, O=16]

पर्यायी उत्तरे