एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 PAGE NO - 7 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 61 ते 70

Language :

61 जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक ____ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी (बहुमित) दरिद्री मानले जाते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

62 जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत:

  • i. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा
  • ii. औद्योगिक विनीयंत्रण
  • iii. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा
  • iv. वित्तीय क्षेत्र सुधारणा

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

63 विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येतात.

  • i. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता
  • ii. बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट
  • iii. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण
  • iv. समावेशक आणि शाश्वत वृद्धी

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

64 योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते:

  • i. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे
  • ii. लक्षे आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन
  • iii. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण
  • iv. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

65 ‘एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो’ हे विधान _______ चे आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

66 संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार _________ मध्ये संतुलनाची गरज आहे.

  • i. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू
  • ii. भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू
  • iii. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र
  • iv. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

67 शुम्पिटर यांच्या मते, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे/त ?

  • i. विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय.
  • ii. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

68 रंगराजन समिती, 2014 ने 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च ____ शहरी भागासाठी आणि ____ ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

69 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

70 जेंडर बजेट म्हणजे काय?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे