एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🌱 पर्यावरण प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 5 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 5

Language :

1 हवामानबदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

2 खालील विधानांचा विचार करून बरोबर विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.

  • i. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते.
  • ii. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

3 भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी System of Air Quality, Weather Forecasting and Research (SAFAR) ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरामध्ये केली ?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

4 जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने असलेला पर्याय निवडा :

  • i. तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी (Anaerobic) मिथेनचे उत्सर्जन होते.
  • ii. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे

5 PAN (पेरोक्सीअसेटाईल नायट्रेट) खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )

पर्यायी उत्तरे