एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 2 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20
12. खालीलपैकी कोणत्या शासनाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारशी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली?
13. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले?
- i. प्रियदर्शिका
- ii. हर्षचरीत
- iii. रत्नावली
- iv. नागानंद
14. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते?
15. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा :
विस्तार केंद्रे | संबंधित व्यक्ती |
---|---|
A.
मुंबई
|
i.
चिदंबरम पिलाई
|
B.
दिल्ली
|
ii.
लाला लजपतराय
|
C.
पंजाब
|
iii.
लोकमान्य टिळक
|
D.
मद्रास
|
iv.
सय्यद रझा हैद
|
16. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्ये नाही?
- i. सखोल लागवड
- ii. शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय
- iii. शेतीचा विस्तीर्ण आकार
- iv. दर हेक्टरी कमाल उत्पादन
17. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही?
18. योग्य जोड्या लावा :
देश | संबंधित ठिकाणे |
---|---|
A.
भारत
|
i.
जिम कॉर्बेट
|
B.
इक्वेडोर
|
ii.
ग्रँड कॅनिअन
|
C.
यु एस.ए
|
iii.
गालापागोस
|
D.
ऑस्ट्रेलिया
|
iv.
ग्रेट बॅरियर रीफ
|